{
  "village_code": "271800080230680000",
  "village_name": "उस्वद",
  "taluka_name": "मंठा",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2050,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:10:34Z",
  "surveys": [
    "132"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\n,हक्कसोड पत्र लिहुन देणार:- हरिभाऊ बबन साळवे व इतर अधिकारात असलेले फेर क्र 363 ने आलेले वारस राधाबाई बबन साळवे, सुवर्णा बबन साळवे व सुनिता बबन साळवे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 132 यांना दुय्यम निबंधक जिल्हा जालना यांचेकडील दस्त क्रमांक 1834-2025 दिनांक 03/06/2025 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र हक्क सोड पत्र लिहून घेणार किशोर बबन साळवे यांच्या हक्कात करुण दिले. दुय्यम निबंधक जिल्हा जालना यांचेकडील दस्त क्रमांक 1834-2025 दिनांक 03/06/2025 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्राप्रमाणे नोंद घेण्यात आली",
  "talathi": "एन. एस. चिंचोले"
}
