{
  "village_code": "271800080230710000",
  "village_name": "माळेगाव",
  "taluka_name": "मंठा",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 770,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:55:21Z",
  "surveys": [
    "156"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : - प्र क्र 2026/क्षेत्र दुरूस्ती /00019/2026\nआदेश दिनांक : 18/08/2026\nप्रकरण सुरू दि 6/2/2026 निकाल दि 18/8/2026\nआदेश – मा. तहसिलदार मंठा ता. मंठा जिल्हा जालना यांच्या आदेशानुसार म ज म अधिनियम 1966 कलम 257 (2) मौजे माळेगाव ता मंठा जिल्हा जालना अर्जदार सुमित्राबाई सोपानराव रंजवे रा माळेगाव यांच्या नावावरील 0.49 आर जमिनीची कमी झालेली नोंद दुरूस्ती करून 7/12 पत्रकात नोंद घेणे बाबद संदर्भिय आदेश ग्राम महसूल अधिकारी कार्यालय जयपूर ता मंठा जिल्हा जालना ला प्राप्त\nमहारास्ट्र शासन जमीन संपादन वेळी गट 156 माळेगाव 0.49 आर ज्ञानदेव पांडुरंग रंजवे यांची संपादित झाली परंतु अर्जदार सुमित्राबाई सोपानराव रंजवे 0.83 आर यांच्या क्षेत्रातून नजरचुकीने कमी केली आहे करिता आदेशानुसार म ज म अधिनियम 1966 कलम 257 (2)\nअन्वे दुरूस्ती\nज्ञानदेव पांडुरंग रंजवे यांच्या एकूण क्षेत्रतून 0.49 आर क्षेत्र कमी करण्यात यावे\nअर्जदार सुमित्राबाई सोपानराव रंजवे यांच्या नावे 0.83 आर क्षेत्र नोंद घेण्यात यावी\nवरील बाबी संदर्भिय आदेशा मध्ये आदेशीत आहे करिता पुढील कार्यवाही साठी सविनय नोंद सादर",
  "talathi": "रोशनी दिनेश चौकडे"
}
