{
  "village_code": "271800080230760000",
  "village_name": "आंदवाडी",
  "taluka_name": "मंठा",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 764,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:04:32Z",
  "surveys": [
    "68"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nसुरेश जनार्धन सरोदे व मीनाक्षी गजानन राउत समर्थ गजानन राऊत व शुभम गजानन राउत रा. उस्वद ता.मंठा यांनी अर्ज दिला की अंदवाडी मध्ये गट क्रमांक 68 मध्ये सुरेश जनार्धन सरोदे व मीनाक्षी गजानन राउत यांचे पती गजानन राउत यांनी 0.20 आर सामाईक जमीन ही दिनांक 9 /11/2020 रोजी दस्त नोंद क्रमांक 1999 नूसार घेतली होती व फेरफार 597 नूसार त्यांची नोंद झाली होती परंतु आज रोजी प्रत्येकी 0.10 आर जमीन वेगळी करावी असा अर्ज व 100 रु.स्टंप पेपर वर शपथपत्र लिहून दिल्याने सदर नोंद घेतली असे",
  "talathi": "शिवहर जगन्‍नाथ तमशेटे"
}
