{
  "village_code": "271800080230920000",
  "village_name": "वाघोडा",
  "taluka_name": "मंठा",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1465,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:04:53Z",
  "surveys": [
    "11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/आरओआर/सिआर-174 दिनांक 20/05/2026\nआदेश दिनांक : 20/05/2026\nमा.तहसीलदार मंठा यांच्याकडील म.ज.म अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये आदेश जा.क्र.2026/आरओआर/सिआर-174 दिनांक 20/05/2026 अन्वये वाटणीपत्र लिहून देणार सुभाष तुकाराम पवार मोहन तुकाराम पवार यांच्या नावे मौजे दहिफळ खंदारे शिवारात सामाईक क्षेत्रातील गट क्र.11 मधील क्षेत्र 0.61 हे.आर संपूर्ण शेतजमीन नामे लिहून घेणार सुभाष तुकाराम पवार यांना गट क्र.11 मधील क्षेत्र 0.3050 हे.आर व लिहून घेणार मोहन तुकाराम पवार यांना गट क्र.11 मधील क्षेत्र 0.3050 हे.आर शेतजमीन यांना वाटून देण्यासाठी प्रमाणे वाटणी पत्र करण्यात आले जे मा.तहसीलदार मंठा यांच्या कडील आदेशान्वये फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "सुनिल पाटिल"
}
