{
  "village_code": "271800080231010000",
  "village_name": "पांढुर्णा",
  "taluka_name": "मंठा",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 602,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:40:56Z",
  "surveys": [
    "44",
    "46"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nहक्कसोड लिहून देणार : 1)मंडोदरी विश्वनाथ तनपुरे 2) द्वारकाबाई केशवराव खरात मौजे.पांढूर्णा त.मंठा जि जालना यांनी मौजे पांढूर्णा शिवारातील गट क्र.44 मधील क्षेत्र 0 हे 82 आर व गट क्र.46 मधील क्षेत्र 1 हे 37 आर दोन्ही गटा मधील इतर अधिकारातील फेरफार क्र. 58 नुसार इतर अधिकारातील संपूर्ण हक्क हक्कसोडपत्रा आधारे सोडून दिला.\nहक्कसोड लिहून घेणार : 1)आसाराम नानासाहेब शिंदे 2) पंडित नानासाहेब शिंदे 3) रावसाहेब नानासाहेब शिंदे मौजे पांढूर्णा शिवारातील गट क्र.44 मधील क्षेत्र 0 हे 82 आर व गट क्र.46 मधील क्षेत्र 1 हे 37 आर दोन्ही गटा मधील इतर अधिकारातील फेरफार क्र. 58 नुसार इतर अधिकारातील संपूर्ण हक्क हक्कसोडपत्रा आधारे जमीन हक्कसोडपत्र करून घेणार यांच्या मालकीहक्कात विनामोबदला सोडलेला आहे.दस्त.क्र3175 दि.21/09/2026 नुसार करून दिलेली असूनदस्त प्रमाणे नोंद घेण्यांत आली.",
  "talathi": "बालेड मल्लेश गंगाधर"
}
