{
  "village_code": "271800080231080000",
  "village_name": "पिंपरखेडा खराबे",
  "taluka_name": "मंठा",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1200,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:43:43Z",
  "surveys": [
    "113"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nअर्जदार दत्ता भारतराव खराबे रा.पिंपरखेडा खराबे ता.मंठा यांनी अर्ज दिला त्यांची जमीन मौजे .पिंपरखेडा खराबे शिवारातील गट नंबर 113 क्षेत्र 00 हेक्टर 82 आर माझ्या नावाने फेरफार क्रमांक (१) जमीन नावे आली असून त्या मधील सातबारावर माझे नाव दतोबा भारत खराबे झाले असून माझे दत्ता भारतराव खराबे असे करण्यात यावे करीता अर्ज व आधार कार्ड दिल्यावरून नाव दुरुस्तीचा फेरफार घेण्यात आला",
  "talathi": "रविंद्र पूल्लागोर"
}
