{
  "village_code": "271800080231130000",
  "village_name": "लावणी",
  "taluka_name": "मंठा",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1708,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:59:33Z",
  "surveys": [
    "204"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमुळ जमीन मालक शेषराव दिपा पवार यांनी त्यांच्या मालकीची मौजे लावणी ता. मंठा शिवारातील गट क्रं. 204 मधील क्षेत्र 0 1 हे.21 आर ही संपूर्ण शेत जमीन त्यांनी त्यांची दोन मुले 1) ज्ञानेश्वर शेषराव पवार यास 0 हे. 61 आर 2)विश्वंभर शेषराव पवार यास 0 हे.60 आर अशी शेत जमीन त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना आपसात वाटणीपत्रा आधारे वाटून दिली. वाटणी पत्र 100 रु. च्या बॉन्ड पेपर ज्याचा क्रं.55 AB 809980,दि.15/10/ 20026 वर लिहून दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "प्रशांत भालेराव"
}
