{
  "village_code": "271800080231160000",
  "village_name": "वाई",
  "taluka_name": "मंठा",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 4941,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:03:33Z",
  "surveys": [
    "21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nमौजे वाई येथील गट क्रमांक २१ मधील क्षेत्रफळ ०३ हे ९१ आर पो ख ०० हे ०९ आर असून यापैकी प्रभाकर रामभाऊ काटे यांच्या नावे ०० हे २७ आर पो ख ०० हे ०२ आर जमीन असून सदर जमीन फेरफार क्रमांक ३८१५ अन्वये आलेली आहे. सदर गटामध्ये प्रभाकर रामभाऊ काटे ऐवजी प्रभू रामभाऊ असे नाव आहे करिता प्रभू रामभाऊ ऐवजी प्रभाकर रामभाऊ काटे असा दुरुस्ती फेरफार घेण्यात आला जो मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "विठठल नारायणराव उफाड"
}
