{
  "village_code": "271800080231160000",
  "village_name": "वाई",
  "taluka_name": "मंठा",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 4949,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T04:09:54Z",
  "surveys": [
    "144"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nमौजे वाई येथील गट क्रमांक १४४ मध्ये क्षेत्र ०३ हे ९८ आर पो ख ०० हे ०८ आर आकार ०५ रु ४५ पैसे मधील फेरफार क्रमांक ३३६२ नुसार मालकी हक्कात अनिल बळीराम चव्हाण व मथुरा बळीराम चव्हाण यांच्या नावे समाईक क्षेत्र ०१ हे ४७ आर आहे फेरफार क्रमांक ३३६२ नुसार इतर हक्कात असलेला आमचा मालकी हक्क लिहून देणार संगीता शिवाजी जाधव व रंजना प्रकाश राठोड यांनी लिहून घेणार अनिल बळीराम चव्हाण व मथुरा बळीराम चव्हाण यांच्या लाभात विनामोबदला हक्क सोडला आहे.करिता मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "विठठल नारायणराव उफाड"
}
