{
  "village_code": "271800080231220000",
  "village_name": "पाकणी",
  "taluka_name": "मंठा",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1575,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:41:23Z",
  "surveys": [
    "225"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमुळ जमीन मालक डिगांबर श्रीराम चव्हाण यांच्या मालकीची मौजे पाकणी ता. मंठा शिवारात गट क्रं. 225 मध्ये क्षेत्र 0 हे.40 आर शेत जमीन असून त्यांनी त्या पैकी 0 हे. 20 आर शेत जमीन त्यांचा भाऊ अनिल श्रीराम चव्हाण यास आपसात वाटणीपत्रा आधारे वाटून दिली. वाटणी पत्र 100 रु. च्या बॉन्ड पेपर ज्याचा क्रं.53AB 249596,दि.23/10/ 2026 वर लिहून दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "योगिता क्षिरसागर"
}
