{
  "village_code": "271800080231260000",
  "village_name": "आकणी",
  "taluka_name": "मंठा",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 8037,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:05:05Z",
  "surveys": [
    "265"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nमुळ जमिन माल डीगांबर नामदेव जाधव रा.आकणी ता. मंठा यांची मौजे आकणी ता.मंठा शिवारात त्यांच्या मालकीची गट क्र.265 मधील क्षेत्र 1 हे 21 आर शेतजमीन असून ती संपूर्ण जमिन त्याने त्यांची पत्नी सुसेला डीगांबर जाधव संपूर्ण यांना 1 हे 21 आर जमिन यांना वाटणी पत्राआधारे वाटून दिली आहे. १०० रु बॉंड वर वाटणी पत्र आल्यावरून वाटणी पत्राआधारे वाटून दिली ज्याचा बॉंड क्र.53AB 775491 असून बॉंड व विनंती अर्जावरून फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "अशोक यादव"
}
