{
  "village_code": "271800080231260000",
  "village_name": "आकणी",
  "taluka_name": "मंठा",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 8046,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T20:44:29Z",
  "surveys": [
    "185"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅंक लिमीटेड शाखा जालना\nगहाणखत लिहुन देणार : भारत अमरसिंग चव्हाण रा. आकणी यांनी दुय्यम निबंधक मंठा यांचेकडील दस्त क्रमांक 3504-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1444000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 185 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भारत अमरसिंग चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1444000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अशोक यादव"
}
