{
  "village_code": "271800080231390000",
  "village_name": "मंठा",
  "taluka_name": "मंठा",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 6447,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:49:06Z",
  "surveys": [
    "34"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nलिहुन देणार:-\nसुंदर माधवराव रा. मंठा(खाता क्रमांक739) यांचे गट/सर्व्हे क्रमांक34, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1330 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0148 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nसुंदर माधवराव रा. मंठा(खाता क्रमांक739) गट/सर्व्हे क्रमांक34, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1330हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0185 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nगोदावरी खंडेराव बोंडारे , (खाता क्रमांक :-5752)गट/सर्व्हे क्रमांक 34 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0148 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nनिलावती सखाराम बोंडारे , (खाता क्रमांक :-5751)गट/सर्व्हे क्रमांक 34 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0185 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मंठा जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 135 दिनांक 13/01/2021 प्रमाणे रक्कम रुपये 800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nउपरोक्त प्रमाणे खरेदीदार यांचे फेरफार झालेले नसून विद्यमान गट क्रमांक 34 मधील सुंदर माधवराव यांचे विद्यमान क्षेत्र नोंदीत उपरोक्त मिळकतींचे क्षेत्र नोंदी अद्यापपर्यंत समाविष्ट असल्याचे आशय प्रतिज्ञापत्रात नमूद असून , सुंदर माधवराव यांचे क्षेत्रातून एकूण 409 51 चौ.मी. म्हणजे 00.03.33 हेक्टर आर चौरस मीटर उपरोक्त मिळकती खरेदी क्षेत्राप्रमाणे क्षेत्र नोंद कमी करून , प्रतीज्ञालेख यातील तपशील व खरेदीदार यांनी खरेदी लिंक जुळविणे यास अधीन , आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 152 ( विलंब ) ,महाराष्ट्र जमीन महसूल संहिता ( दुसरी सुधारणा ) अधिनियम 2025 (सुधारित कलम 47 नुसार प्रिमियम ) इत्यादी पैकी किंवा इत्यादी यातील लागू असणाऱ्या तरतुदीस अधीन ( कोणतेही हितसंबंधित आढळल्यास अबाधित ठेऊन ) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 257(2) नुसार ही नोंद अथवा ह्या नोंदीवर आधारित पुढील नोंदी कोणत्याही वेळी आवश्यक असल्यास फेरतपासणीस (Revision ) पात्र व अधीन राहील अशी नारायण आसाराम चट्टे व सचिन प्रकाश चट्टे यांची फेरफार नोंद घेण्यात आली .",
  "talathi": "एन. एस. चिंचोले"
}
