{
  "village_code": "271800080231390000",
  "village_name": "मंठा",
  "taluka_name": "मंठा",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 6470,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:49:06Z",
  "surveys": [
    "12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nनोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2025 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2025 लिहुन देणार:- गृह निर्माण संस्था मंठा+ ,गोविंद कान्हूजी पवार ,मुख्य प्रर्वकत वसंतराव नाईक - - -रा. मंठा(खाता क्रमांक156) यांचे गट/सर्व्हे क्रमांक12, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5505 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0148 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : निळकंठ दिगंबरराव वायाळ , (खाता क्रमांक :-306)गट/सर्व्हे क्रमांक 12 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0148 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हा फेर यापूर्वी टाकलेला होता पण तो फेर मध्ये चुकीचा क्षेत्र टाकण्यात आले होते ते दुरुस्तीने बरोबर टाकलेला आहे करिता सविनय सादर यांना दुय्यम निंबधक मंठा जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1673 दिनांक 07/08/2015 प्रमाणे रक्कम रुपये 210000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. प्रतीज्ञालेख यातील तपशील व खरेदीदार यांनी खरेदी लिंक जुळविणे यास अधीन , आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 152 ( विलंब ) ,MRTP ACT 1966 , महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम अथवा महाराष्ट्र धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत ( सुधारणा ) अध्यादेश 03.11.25 ( विभाजन व हस्तांतरण नियामानुकुल ) , अथवा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता ( दुसरी सुधारणा ) अधिनियम 2025 (सुधारित कलम 47 नुसार प्रिमियम ) इत्यादी पैकी किंवा इत्यादी यातील लागू असणाऱ्या तरतुदीस अधीन ( कोणतेही हितसंबंधित आढळल्यास अबाधित ठेऊन ) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 257(2) नुसार ही नोंद अथवा ह्या नोंदीवर आधारित पुढील नोंदी कोणत्याही वेळी आवश्यक असल्यास आणि मा. तहसील कार्यालयात उपरोक्त गट क्रमांक 154 ,155 बाबत दाखल प्रकरण दिनांक 20.07.26 यातील फेरतपासणीस (Revision ) , निर्णयास अधीन राहील अशी उपरोक्त खरेदीदार यांची फेरफार नोंद घेण्यात आली .",
  "talathi": "एन. एस. चिंचोले"
}
