{
  "village_code": "271800080231390000",
  "village_name": "मंठा",
  "taluka_name": "मंठा",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 6472,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:49:06Z",
  "surveys": [
    "40"
  ],
  "body": "1] कै. सचीन रामचंद्र राठोड हे/ह्या दिनांक 12/10/2023 रोजी मयत झाले / झाल्या असुन मृत्युपत्रानुसार दाखल केलेली नावे यमूनाबाई रामचंद्र राठोड असून सदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत नोंदणीकृत/अनोंदणीकृत मृत्युपत्र दस्त दुय्यम निबंधक मंठा यांचे क्रमांक 563 दिनांक 03/10/2023 अन्वये गट नंबर/ सर्वे नंबर 40 क्षेत्र 0.20 हे.आर.चौ.मी 1)यमूनाबाई रामचंद्र राठोड यांना लिहून दिलेले आहे. त्यावरून मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार यांचे नाव दाखल केले. नोंदीचा प्रकार : मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र फेरफाराचा दिनांक : 15/03/2024 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/03/2024 असा यमूनाबाई्र रामचंद्र राठोड यांनी अर्ज दिल्यावरून , मंठा येथील गट नंबर/ सर्वे नंबर 40 वरील खातेदार मृत्युपत्राची प्रत, प्रतिज्ञापत्र, मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादीवरून फेरफार क्रमांक 4607 हा मंजूर करण्यात आला होता .\n2] मा. अपर जिल्हाधिकारी साहेब ,जालना यांचे न्यायालयातील प्र.क्र.2025 /आर बी / अपील /सी आर -206 प्रकरण निकाली दिनांक 08.06.26 यात आदेशित केल्यानुसार , फेरफार क्रमांक 4607 ची नोंद रद्द करण्यास्तव ( मूळ नोंद पूर्ववत करण्यासाठी ) , तसेच सदर आदेशाविरुद्ध आजरोजी पर्यंत कोणतेही स्थगिती आदेश प्राप्त नसल्याने , फेरफार क्रमांक 4607 ची नोंद रद्द करण्यास्तव ( मूळ नोंद पूर्ववत करण्यासाठी ) जमुनाबाई सचिन राठोड यांनी उपरोक्त आदेशाची प्रत / माहिती दिल्यावरून , तसेच मयत सचिन रामचंद्र राठोड यांचे वारसा फेरफार बाबत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 149 ,150 नुसार पुढील कार्यवाही अनुसरावयास , तत्पूर्वी फेरफार क्रमांक 4607 ची नोंद रद्द करण्यास्तव दिनांक 26 .09.26 रोजी फेरफार नोंद घेण्यात आली होती .\n3] माननीय THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY BENCH AT AURANGABAD येथील 947 WRIT PETITION NO. 13391 OF 2026 यात YAMUNABAI RAMCHANDRA RATHOD VERSUS THE STATE OF MAHARASHTRA THR SECRETARY AND OTHERS DATE : 30.09.2026 यात In the meantime, there shall be ad-interim relief in terms of prayer Clause ( C ) नुसार स्थगिती असल्याने , उपरोक्त फेरफार क्रमांक 4607 ची नोंद रद्द करण्यास्तव म्हणजेच यमुनाबाई रामचंद्र राठोड यांची नोंद पूर्ववत करण्यासाठी मा. उच्च न्यायालयाचे पुढील अंतिम आदेशा येईपर्यंत कायम ठेवण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली .",
  "talathi": "एन. एस. चिंचोले"
}
