{
  "village_code": "271800080231390000",
  "village_name": "मंठा",
  "taluka_name": "मंठा",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 6473,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:49:06Z",
  "surveys": [
    "10"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026निम्नलिखित फेरफार मध्ये प्रत्यक्षात खरेदीखत लिहून देणार दत्तात्रय राजाराम हे नाहीत , परंतु निम्नलिखित फेरफार मधील क्षेत्र नोंद त्यांचे क्षेत्र नोंदीत समाविष्ट असल्याचा खालील प्रमाणे निष्कर्ष आहे .\n1] आयशाबी अब्दुल सत्तार यांनी दस्त क्रमांक 2247 /2005 ( दिनांक 01..06 .2005 ) यात नमूद मिळकत ग्रा.प. /न.प. मिळकत क्रमांक / प्लॉट क्रमांक 2648 ज्याचे एकूण 92.93 चौ.मी. म्हणजे 00.00 .93 हेक्टर आर चौरस मीटर प्लॉट अब्दुल सत्तार अ सलाम यांचेकडून रुपये 30 , 000 किमतीस खरेदी केलेले असल्याचे खरेदीखत झेरॉक्स व सोबत प्रतीज्ञालेख खरेदी दिनांकापासून विलंबाने प्राप्त आहे .\n2] उपरोक्त मिळकत अब्दुल सत्तार अ सलाम यांनी दत्तात्रय कुलकर्णी यांचेकडून खरेदी केलेली होती , असे उपरोक्त प्रतिज्ञापत्रात नमूद असून , त्या प्रमाणे खरेदीदार यांचे फेरफार झालेले नसून विद्यमान गट क्रमांक 10 मधील दत्तात्रय कुलकर्णी यांचे विद्यमान क्षेत्र नोंदीत उपरोक्त मिळकतींचे क्षेत्र नोंदी अद्यापपर्यंत समाविष्ट असल्याचे निष्कर्ष असून , तसा आशय प्रतिज्ञापत्रात नमूद आहे .\n3] उपरोक्त मिळकतीचे , खरेदी क्षेत्राप्रमाणे उपरोक्त मूळ मिळकतधारक दत्तात्रय कुलकर्णी यांचे विद्यमान क्षेत्र नोंदीतून क्षेत्र नोंद कमी करून , प्रतीज्ञालेख यातील तपशील व खरेदीदार यांनी खरेदी लिंक जुळविणे यास अधीन , आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 152 ( विलंब ) ,MRTP ACT 1966 , महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम अथवा महाराष्ट्र धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत ( सुधारणा ) अध्यादेश 03.11.25 ( विभाजन व हस्तांतरण नियामानुकुल ) , अथवा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता ( दुसरी सुधारणा ) अधिनियम 2025 (सुधारित कलम 47 नुसार प्रिमियम ) इत्यादी पैकी किंवा इत्यादी यातील लागू असणाऱ्या तरतुदीस अधीन ( कोणतेही हितसंबंधित आढळल्यास अबाधित ठेऊन ) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 257(2) नुसार ही नोंद अथवा ह्या नोंदीवर आधारित पुढील नोंदी कोणत्याही वेळी आवश्यक असल्यास फेरतपासणीस (Revision ) पात्र अथवा अपीलास अधीन राहील अशी खरेदीखतनुसार फेरफार नोंद घेण्यास्तव –\nई फेरफार मोडूल मध्ये –\nलिहुन देणार:-\nदत्तात्रय राजाराम रा. मंठा(खाता क्रमांक233) यांचे गट/सर्व्हे क्रमांक10, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4399 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nआयशाबी अब्दुल सत्तार , (खाता क्रमांक :-5778)गट/सर्व्हे क्रमांक 10 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2247 दिनांक 01/06/2005 प्रमाणे रक्कम रुपये 30000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nअसा फेरफार ई फेरफार मोडूल मध्ये घेण्यात आला .\nतथापि , उपरोक्त फेरफार घेण्यापूर्वीच / फेरफार विषयक माहिती मिळाल्याच्या दिवशीच मल्लिकार्जुन काशिनाथ शिवपुरे यांचा आक्षेप प्राप्त झाल्याने , महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 150 पोटकलम 1 ते 4 प्रमाणे निर्णय होण्यास्तव फेरफार नोंद घेण्यात आली .",
  "talathi": "एन. एस. चिंचोले"
}
