{
  "village_code": "271800080231390000",
  "village_name": "मंठा",
  "taluka_name": "मंठा",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 6479,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:49:06Z",
  "surveys": [
    "150"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026\nनिम्नलिखित फेरफार SRO ऑफिस कडून ई फेरफार मध्ये आलेला नाही . तथापि ,\n1] माधव शिवाजीराव आवचार यांनी दस्त क्रमांक 894 /2015 ( दिनांक 22 .04 .2015 ) यात नमूद मिळकत ग्रा.प. /न.प. मिळकत क्रमांक / प्लॉट क्रमांक 2852 /24 ज्याचे एकूण 55 .75 चौ.मी. म्हणजे 00.00 .56 हेक्टर आर चौरस मीटर प्लॉट वैजनाथ ज्ञानोबा निर्वळ व आप्प्पासाहेब बापूराव मस्के यांचेकडून रुपये 15 , 000 किमतीस खरेदी केलेले असल्याचे खरेदीखत झेरॉक्स व सोबत प्रतीज्ञालेख खरेदी दिनांकापासून विलंबाने प्राप्त आहे .\n2] तथापि उपरोक्त प्रमाणे खरेदीदार यांचे फेरफार झालेले नसून विद्यमान गट क्रमांक 150 मधील रंजित विठ्ठलराव दांगट ,ताराचंद रूपचंद कटारिया ,सुंदरलाल छान्नुलाल चौधरी ,भगवान विठ्ठलराव वाघ यांचे विद्यमान क्षेत्र नोंदीत उपरोक्त मिळकतींचे क्षेत्र नोंदी अद्यापपर्यंत समाविष्ट असल्याचे निष्कर्ष असून , तसा आशय प्रतिज्ञापत्रात नमूद आहे .\n3] उपरोक्त मिळकतीचे , खरेदी क्षेत्राप्रमाणे उपरोक्त मूळ मिळकतधारक रंजित विठ्ठलराव दांगट ,ताराचंद रूपचंद कटारिया ,सुंदरलाल छान्नुलाल चौधरी ,भगवान विठ्ठलराव वाघ यांचे विद्यमान क्षेत्र नोंदीतून क्षेत्र नोंद कमी करून , प्रतीज्ञालेख यातील तपशील व खरेदीदार यांनी खरेदी लिंक जुळविणे यास अधीन , आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 152 ( विलंब ) ,MRTP ACT 1966 , महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम अथवा महाराष्ट्र धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत ( सुधारणा ) अध्यादेश 03.11.25 ( विभाजन व हस्तांतरण नियामानुकुल ) , अथवा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता ( दुसरी सुधारणा ) अधिनियम 2025 (सुधारित कलम 47 नुसार प्रिमियम ) इत्यादी पैकी किंवा इत्यादी यातील लागू असणाऱ्या तरतुदीस अधीन ( कोणतेही हितसंबंधित आढळल्यास अबाधित ठेऊन ) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 257(2) नुसार ही नोंद अथवा ह्या नोंदीवर आधारित पुढील नोंदी कोणत्याही वेळी आवश्यक असल्यास फेरतपासणीस (Revision ) पात्र अथवा अपीलास अधीन राहील अशी खरेदीखतनुसार फेरफार नोंद घेण्यास्तव –\nई फेरफार मोडूल मध्ये –\nलिहुन देणार:-\nताराचंद रुपचंद कटारीया ,भगवान विठठल वाघ ,रंजीत विठठल दांगट ,सुंदरलाल छन्‍नूलाल चौधरी - - -रा. मंठा(खाता क्रमांक2183) यांचे गट/सर्व्हे क्रमांक150, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6111 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमाधव शिवाजीराव आवचार , (खाता क्रमांक :-5784)गट/सर्व्हे क्रमांक 150 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मंठा जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 894 दिनांक 22/04/2015 प्रमाणे रक्कम रुपये 15000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nअसा फेरफार ई फेरफार मोडूल मध्ये घेण्यात आला .",
  "talathi": "एन. एस. चिंचोले"
}
