{
  "village_code": "271800080231390000",
  "village_name": "मंठा",
  "taluka_name": "मंठा",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 6500,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:49:06Z",
  "surveys": [
    "150"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या जालना शाखा मंठा तर्फे शाखा व्यवस्थापक संजय गीताराम खोले\nगहाणखत लिहुन देणार : रत्नमाला भगवान अंभोरे रा. मंठा यांनी दुय्यम निबंधक मंठा यांचेकडील दस्त क्रमांक 3447-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 150 क्षेत्र 0.0112 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रत्नमाला भगवान अंभोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एन. एस. चिंचोले"
}
