{
  "village_code": "271800080231390000",
  "village_name": "मंठा",
  "taluka_name": "मंठा",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 6508,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:49:06Z",
  "surveys": [
    "63"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nनिम्नलिखित फेरफार SRO ऑफिस कडून ई फेरफार मोडूल मध्ये आलेला नसून खरेदी दिनांकापासून विलंबाने दस्त प्राप्त आहेत .\nनिम्नलिखित फेरफार मध्ये प्रत्यक्षात खरेदीखत लिहून देणार संजय इंदरचंद छल्लानी हे नाहीत , परंतु निम्नलिखित फेरफार मधील क्षेत्र नोंद त्यांचे क्षेत्र नोंदीत समाविष्ट असल्याचा खालील प्रमाणे निष्कर्ष आहे .\n1]विलास उत्तमराव जायभाये यांनी दस्त क्रमांक 853 /2010 ( दिनांक 03 .07 .2010 ) यात नमूद मिळकत ग्रा.प. /न.प. मिळकत क्रमांक / प्लॉट क्रमांक 26 ज्याचे एकूण क्षेत्र 135 .00 चौ.मी. म्हणजे 00.01 .35 हेक्टर आर चौरस मीटर प्लॉट सरलाबाई इंदरचंद छल्लानी यांचेकडून रुपये 71 , 000 किमतीस खरेदी केलेले असल्याचे खरेदीखत झेरॉक्स व सोबत प्रतीज्ञालेख खरेदी दिनांकापासून विलंबाने प्राप्त आहे .\n2] जनार्धन भिमराव नागरे यांनी दस्त क्रमांक 703 /2010 ( दिनांक 12 .04 .2010 ) यात नमूद मिळकत ग्रा.प. /न.प. मिळकत क्रमांक / प्लॉट क्रमांक 39 ज्याचे एकूण क्षेत्र 135 .00 चौ.मी. म्हणजे 00.01 .35 हेक्टर आर चौरस मीटर प्लॉट रुपये 71,000 किमतीस , तसेच दस्त क्रमांक 168 /2011 ( दिनांक 19 .01 .2011 ) यात नमूद मिळकत ग्रा.प. /न.प. मिळकत क्रमांक / प्लॉट क्रमांक 38 ज्याचे एकूण क्षेत्र 135 .00 चौ.मी. म्हणजे 00.01 .35 हेक्टर आर चौरस मीटर प्लॉट रुपये 81,000 किमतीस , असे दोन्ही प्लॉट मिळून एकूण क्षेत्र 270.00 चौ मी. म्हणजे 00.02.70 हेक्टर आर चौ मी प्लॉट क्षेत्र सरलाबाई इंदरचंद छल्लानी यांचेकडून रुपये 71 , 000 किमतीस खरेदी केलेले असल्याचे खरेदीखत झेरॉक्स व सोबत प्रतीज्ञालेख खरेदी दिनांकापासून विलंबाने जनार्धन भिमराव नागरे (मयत ) तर्फे मनिषा भिमराव नागरे यांनी सादर केलेले आहे .\n3] उपरोक्त प्रमाणे खरेदीदार यांचे फेरफार झालेले नसून विद्यमान गट क्रमांक 63 मधील संजय इंदरचंद छल्लानी यांचे विद्यमान क्षेत्र नोंदीत उपरोक्त मिळकतींचे क्षेत्र नोंदी अद्यापपर्यंत समाविष्ट असल्याचे निष्कर्ष असून , तसा आशय प्रतिज्ञापत्रात नमूद आहे .\n4 ] उपरोक्त मिळकतीचे , खरेदी क्षेत्राप्रमाणे उपरोक्त मूळ मिळकतधारक संजय इंदरचंद छल्लानी यांचे विद्यमान क्षेत्र नोंदीतून क्षेत्र नोंद कमी करून , प्रतीज्ञालेख यातील तपशील व खरेदीदार यांनी खरेदी लिंक जुळविणे यास अधीन , आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 152 ( विलंब ) ,MRTP ACT 1966 , महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम अथवा महाराष्ट्र धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत ( सुधारणा ) अध्यादेश 03.11.25 ( विभाजन व हस्तांतरण नियामानुकुल ) , अथवा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता ( दुसरी सुधारणा ) अधिनियम 2025 (सुधारित कलम 47 नुसार प्रिमियम ) इत्यादी पैकी किंवा इत्यादी यातील लागू असणाऱ्या तरतुदीस अधीन ( कोणतेही हितसंबंधित आढळल्यास अबाधित ठेऊन ) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 257(2) नुसार ही नोंद अथवा ह्या नोंदीवर आधारित पुढील नोंदी कोणत्याही वेळी आवश्यक असल्यास यथास्थिती फेरतपासणीस (Revision ) पात्र अथवा अपीलास अधीन राहील अशी खरेदीखतनुसार फेरफार नोंद घेण्यास्तव –\nई फेरफार मोडूल मध्ये –\nलिहुन देणार:-\nसंजय इंदरचंद छल्लाणी रा. मंठा(खाता क्रमांक5008) यांचे गट/सर्व्हे क्रमांक63, लागवडीयोग्य क्षेत्र 2.2647 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0135 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nसंजय इंदरचंद छल्लाणी रा. मंठा(खाता क्रमांक5008) गट/सर्व्हे क्रमांक63, लागवडीयोग्य क्षेत्र 2.2647 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0270 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nविलास उत्तमराव जायभाये , (खाता क्रमांक :-5822)गट/सर्व्हे क्रमांक 63 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0135 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nजनार्धन भिमराव नागरे , (खाता क्रमांक :-5823)गट/सर्व्हे क्रमांक 63 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0270 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मंठा जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 853 ,703 ,168 अनुक्रमे दिनांक 03/07/2010 , 12 .04 .2010, 19 .01 .2011 प्रमाणे रक्कम रुपये 71000,71000,81000 असे अनुक्रमे घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nअसा फेरफार ई फेरफार मोडूल मध्ये घेण्यात आला .",
  "talathi": "एन. एस. चिंचोले"
}
