{
  "village_code": "271800080231390000",
  "village_name": "मंठा",
  "taluka_name": "मंठा",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 6513,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:49:06Z",
  "surveys": [
    "141"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : ग्राम महसूल अधिकारी मंठा चा कार्यालयीन प्रस्ताव दिनांक 03.06.2026 चे अनुषंगाने मा. तहसील कार्यालय पत्र जा.क्र. 2026 /जमा 2 / कावि -442 दिनांक 15.06.26 चा केवळ संदर्भ व सामान्य फेर ( आक्षेप मुदतसह )\nआदेश दिनांक : 15/06/2026\nगट क्रमांक 141 मधील तत्कालीन सिलिंग जमीन धारक बाबासाहेब रामराव कुलकर्णी यांनी त्यांची 1.92 हेक्टर आर पैकी 1.41 हेक्टर आर सिलिंग (वर्ग 2 ) जमीन सौ नंदा उत्तमराव राठोड ह्यांना दस्त क्रमांक 1566 दिनांक 08.07.1993 रोजी विक्री केलेली असून तत्कालीन फेर क्रमांक 161 दिनांक 25.07.1993 हा मंजूर आहे . त्यात मा . जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांची परवानगी क्र एल आर /आय सी एच /कावी 96 दिनांक 25.06.93 चा उल्लेख आहे .\nमंठा येथील गट क्रमांक 141 मधील तत्कालीन नोंदणीकृत दस्ताने हस्तांतरित झालेल्या तत्कालीन मिळकतींचे फेरफार आदेश होण्यास्तव ग्राम महसूल अधिकारी मंठा चा कार्यालयीन प्रस्ताव दिनांक 03.06.2026 चे अनुषंगाने मा. तहसील कार्यालयाचे पत्र जा.क्र. 2026 /जमा 2 / कावि -442 दिनांक 15.06.26 चे पत्र , तसेच महाराष्ट्र धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत ( सुधारणा ) अध्यादेश 03.11.25 आणि महाराष्ट्र शेतजमीन ( जमीन धारणेची कमाल मर्यादा ) भोगवटादार वर्ग 2 चे भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतरण करणे ) नियम ,2026 [ महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध दिनांक 04 मे 2026 ] हे निम्नलिखित फेरफारसाठी संदर्भ आहे .\nनिम्नलिखित फेरफार SRO ऑफिस कडून ई फेरफार मोडूल मध्ये आलेले नसून खरेदी दिनांकापासून विलंबाने दस्त प्राप्त आहेत .\nतत्कालीन मूळ खरेदीधारक तथा तत्कालीन परवानगीधारक सौ नंदा उत्तमराव राठोड , ह्या निम्नलिखित फेरफारमधील खरेदीखत मध्ये प्रत्यक्षात खरेदीखत लिहून देणार नसल्या तरी निम्नलिखित फेरफार मधील क्षेत्र नोंद त्यांचे क्षेत्र नोंदीत समाविष्ट असल्याचा निष्कर्ष आहे .\n1]श्रीधर ज्ञानदेव सरकटे यांनी दस्त क्रमांक 2015 /2020 ( दिनांक 09 .11.2020 ) यात नमूद मिळकत ग्रा.प. /न.प. मिळकत क्रमांक / प्लॉट क्रमांक 2619 /1 ज्याचे एकूण क्षेत्र 111.52 चौ.मी. म्हणजे 00.01 .12 हेक्टर आर चौरस मीटर प्लॉट प्रकाश गंगाराम मेहता व किशोर खेमानंद मेहता यांचेकडून रुपये 1,96 , 000 किमतीस खरेदी केलेले असल्याचे खरेदीखत झेरॉक्स व सोबत प्रतीज्ञालेख खरेदी दिनांकापासून विलंबाने प्राप्त आहे .\n2]नारायण विनायकराव निकम यांनी दस्त क्रमांक 468 /2009 ( दिनांक 21 .03 .2009 ) यात नमूद मिळकत ग्रा.प. /न.प. मिळकत क्रमांक / प्लॉट क्रमांक 2619 /10/2 ज्याचे एकूण क्षेत्र 69 .70 चौ.मी. म्हणजे 00.00 .70 हेक्टर आर चौरस मीटर प्लॉट सुखराम शुभकरण जांगीड यांचेकडून रुपये 32 , 000 किमतीस खरेदी केलेले असल्याचे खरेदीखत झेरॉक्स व सोबत प्रतीज्ञालेख खरेदी दिनांकापासून विलंबाने प्राप्त आहे .\n3] दत्तात्रय डिगांबर आवचार यांनी दस्त क्रमांक 1007 /2021 ( दिनांक 07 .04 .2021 ) यात नमूद मिळकत ग्रा.प. /न.प. मिळकत क्रमांक / प्लॉट क्रमांक 2619 /63 ज्याचे एकूण क्षेत्र 111 .52 चौ.मी. म्हणजे 00.01.12 हेक्टर आर चौरस मीटर प्लॉट गजानन दामोधर काजळे यांचेकडून रुपये 1, 95 , 000 किमतीस खरेदी केलेले असल्याचे खरेदीखत झेरॉक्स व सोबत प्रतीज्ञालेख खरेदी दिनांकापासून विलंबाने प्राप्त आहे .\n4] दत्ता डिगांबर खराबे यांनी दस्त क्रमांक 1812 /2014 ( दिनांक 21.11 .2014 ) यात नमूद मिळकत ग्रा.प. /न.प. मिळकत क्रमांक / प्लॉट क्रमांक 2619 /58 ज्याचे एकूण क्षेत्र 111 .52 चौ.मी. म्हणजे 00.01.12 हेक्टर आर चौरस मीटर प्लॉट लक्ष्मण आबासाहेब खरात यांचेकडून रुपये 1, 23 , 000 किमतीस खरेदी केलेले असल्याचे खरेदीखत झेरॉक्स व सोबत प्रतीज्ञालेख खरेदी दिनांकापासून विलंबाने प्राप्त आहे .\n5] दिगांबर अंकुशराव हांडे यांनी दस्त क्रमांक 3111 /2026 ( दिनांक 15 .09 .2026 ) यात नमूद मिळकत ग्रा.प. /न.प. मिळकत क्रमांक / प्लॉट क्रमांक 2619 /84 ज्याचे एकूण क्षेत्र 80 .85 चौ.मी. म्हणजे 00.00 .81 हेक्टर आर चौरस मीटर प्लॉट रतन उत्तमराव कळणे यांचेकडून रुपये 1, 55 , 000 किमतीस खरेदी केलेले असल्याचे खरेदीखत झेरॉक्स व सोबत प्रतीज्ञालेख खरेदी दिनांकापासून विलंबाने प्राप्त आहे .\n6]लक्ष्मण आबासाहेब खरात यांनी दस्त क्रमांक 254 /2026 ( दिनांक 30 .01 .2026 ) यात नमूद मिळकत ग्रा.प. /न.प. मिळकत क्रमांक / प्लॉट क्रमांक 2619 /82 ज्याचे एकूण क्षेत्र 80 .85 चौ.मी. म्हणजे 00.00 .81 हेक्टर आर चौरस मीटर प्लॉट हरिभाऊ उत्तम देवडे यांचेकडून रुपये 1, 40 , 000 किमतीस खरेदी केलेले असल्याचे खरेदीखत झेरॉक्स व सोबत प्रतीज्ञालेख खरेदी दिनांकापासून विलंबाने प्राप्त आहे .\n7 ]संजय गणपतराव खरात यांनी दस्त क्रमांक 615 /2006 ( दिनांक 07 .04 .2006 ) यात नमूद मिळकत ग्रा.प. /न.प. मिळकत क्रमांक / प्लॉट क्रमांक 2619 /2,3 ज्याचे एकूण क्षेत्र 139 .40 चौ.मी. म्हणजे 00.01 .39 हेक्टर आर चौरस मीटर प्लॉट संतोष बाबुराव शहाणे यांचेकडून रुपये 48 , 000 किमतीस खरेदी केलेले असल्याचे खरेदीखत झेरॉक्स व सोबत प्रतीज्ञालेख खरेदी दिनांकापासून विलंबाने प्राप्त आहे .\n8 ] उमेश सदाशिवराव गोरे यांनी दस्त क्रमांक 194 /2026 ( दिनांक 22 .01 .2026 ) यात नमूद मिळकत ग्रा.प. /न.प. मिळकत क्रमांक / प्लॉट क्रमांक 2619 /48 ज्याचे एकूण क्षेत्र 111 .52 चौ.मी. म्हणजे 00.01 .12 हेक्टर आर चौरस मीटर प्लॉट सुनिल दामोधर मोरे यांचेकडून रुपये 1, 95 , 000 किमतीस खरेदी केलेले असल्याचे खरेदीखत झेरॉक्स व सोबत प्रतीज्ञालेख खरेदी दिनांकापासून विलंबाने प्राप्त आहे .\n. तथापि उपरोक्त मिळकतीचे फेरफार अद्याप पर्यंत झालेले नसून विद्यमान गट क्रमांक 141 च्या सातबारावरील जमीनधारक नंदा उत्तमराव राठोड यांचे विद्यमान क्षेत्र नोंदीत उपरोक्त मिळकत क्षेत्र नोंद समाविष्ट असल्याचे निष्कर्ष असल्याने ,वास्तव परिस्थितीनुसार , नंदा उत्तमराव राठोड यांचे विद्यमान क्षेत्र नोंदीतून उपरोक्त खरेदीखताप्रमाणे क्षेत्र नोंद कमी करून , त्या त्या खरेदीदार यांचे प्रतीज्ञालेख यातील तपशील आणि खरेदीदार यांनी खरेदी खत लिंक जुळविणे यास अधीन तसेच , महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 152 , MRTP ACT 1966 , महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम अथवा महाराष्ट्र धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत ( सुधारणा ) अध्यादेश 03.11.25 , महाराष्ट्र जमीन महसूल संहिता ( दुसरी सुधारणा ) अधिनियम 2025 इत्यादी पैकी किंवा इत्यादी यातील लागू असणाऱ्या तरतुदीस अधीन ,तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 257 (2) नुसार ही फेरफार नोंद अथवा ह्या नोंदीवर आधारित पुढील कोणतीही नोंद , कोणत्याही वेळी यथास्थिती फेरतपासणीस ( REVISION ) अथवा अपीलास अधीन राहील अशी , आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे फेरफार विषयक कलम 150(1) ते 150 (4) ची कार्यपद्धती अनुसरने , महाराष्ट्र शेतजमीन ( जमीन धारणेची कमाल मर्यादा ) भोगवटादार वर्ग 2 चे भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतरण करणे ) नियम ,2026 [ महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध दिनांक 04 मे 2026 ] ह्याची अंमलबजावणीस्तव , उपरोक्त गटाची भूधारणा वर्ग 2 कायम ठेऊन मा. तहसील कार्यालयाचे पत्र जा.क्र. 2026 /जमा 2 / कावि -442 दिनांक 15.06.26 चा केवळ संदर्भ घेऊन उपरोक्त खरेदीदार यांची सामान्य फेरफार नोंद ( आक्षेप घेण्याचे मुदतीसह ) घेण्यात आली .",
  "talathi": "एन. एस. चिंचोले"
}
