{
  "village_code": "271800080231390000",
  "village_name": "मंठा",
  "taluka_name": "मंठा",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 6520,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:49:06Z",
  "surveys": [
    "34"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026\nनिम्नलिखित फेरफार SRO ऑफिस कडून ई फेरफार मोडूल मध्ये आलेला नसून खरेदी दिनांकापासून विलंबाने दस्त प्राप्त आहेत .\nनिम्नलिखित फेरफार मध्ये प्रत्यक्षात खरेदीखत लिहून देणार सतीष नंदकुमार बत्तीसे ,मनिषा मनोज फर्नांडीस ,कौशल्या नंदकुमार बत्तीसे ,जिवन नंदकुमार बत्तीसे ,संगीता नंदकुमार बत्तीसे ,सिमा नंदकुमार बत्तीसे , स्मिता मिलिंद वेगस हे नाहीत , परंतु निम्नलिखित फेरफार मधील क्षेत्र नोंद त्यांचे क्षेत्र नोंदीत समाविष्ट असल्याचा खालील प्रमाणे निष्कर्ष आहे .कारण ,\nमतीन हमीद शेख यांनी दस्त क्रमांक 562 /2001 ( दिनांक 27.04 .2001 ) यात नमूद मिळकत ग्रा.प. /न.प. मिळकत क्रमांक / प्लॉट क्रमांक 2384 /1 ज्याचे एकूण क्षेत्र 100 .00 चौ.मी. म्हणजे 00.01 .00 हेक्टर आर चौरस मीटर प्लॉट नंदकुमार बालासाहेब बत्तीसे ( आता मयत ) यांचेकडून रुपये 5 , 000 किमतीस खरेदी केलेले असल्याचे खरेदीखत झेरॉक्स व सोबत प्रतीज्ञालेख खरेदी दिनांकापासून विलंबाने प्राप्त आहे .\nउपरोक्त प्रमाणे खरेदीदार यांचे फेरफार झालेले नसून विद्यमान गट क्रमांक 34 मधील सतीष नंदकुमार बत्तीसे ,मनिषा मनोज फर्नांडीस ,कौशल्या नंदकुमार बत्तीसे ,जिवन नंदकुमार बत्तीसे ,संगीता नंदकुमार बत्तीसे ,सिमा नंदकुमार बत्तीसे , स्मिता मिलिंद वेगस असे विद्यमान वारसदार यांचे सामाईक क्षेत्र नोंदीत उपरोक्त मिळकतींचे क्षेत्र नोंदी अद्यापपर्यंत समाविष्ट असल्याचे निष्कर्ष असून ,\nउपरोक्त मिळकतीचे , खरेदी क्षेत्राप्रमाणे उपरोक्त जमीनधारक सतीष नंदकुमार बत्तीसे ,मनिषा मनोज फर्नांडीस ,कौशल्या नंदकुमार बत्तीसे ,जिवन नंदकुमार बत्तीसे ,संगीता नंदकुमार बत्तीसे ,सिमा नंदकुमार बत्तीसे , स्मिता मिलिंद वेगस यांचे विद्यमान सामायिक क्षेत्र नोंदीतून , खरेदीखताप्रमाणे क्षेत्र नोंद कमी करून , खरेदीखतनुसार फेरफार नोंद घेण्यास्तव –\nई फेरफार मोडूल मध्ये –\nलिहुन देणार:-\nकौशल्‍या नंदकुमार बत्‍तीसे ,जीवन नंदकुमार बत्‍तीसे ,मनीषा मनोज फर्नाडीस ,संगीता नंदकुमार बत्‍तीसे ,सतीश नंदकुमार बत्‍तीसे ,सीमा नंदकुमार बत्‍तीसे ,स्मिता मिलिंद वेगस - - -रा. मंठा(खाता क्रमांक289) यांचे गट/सर्व्हे क्रमांक34, लागवडीयोग्य क्षेत्र 2.2055 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमतीन हमीद शेख , (खाता क्रमांक :-5841)गट/सर्व्हे क्रमांक 34 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मंठा जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 562 दिनांक 27/04/2001 प्रमाणे रक्कम रुपये 5000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nअसा फेरफार ई फेरफार मोडूल मध्ये घेण्यात आला .\nउपरोक्त फेरफार नोंद –\n1] महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 152 ( विलंब ) ,MRTP ACT 1966 अथवा महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम अथवा महाराष्ट्र धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत ( सुधारणा ) अध्यादेश 03.11.25 ( विभाजन व हस्तांतरण नियामानुकुल ) यास ,\n2] महाराष्ट्र शेतजमीन ( जमीन धारणेची कमाल मर्यादा ) भोगवटादार वर्ग 2 चे भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतरण करणे ) नियम ,2026 [ महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध दिनांक 04 मे 2026 ] यास ,\n3] महाराष्ट्र शेतजमीन ( जमीन धारणेची कमाल मर्यादा ) अधिनियम 1961 अन्वये वाटप केलेल्या जमिनींचे सक्षम प्राधिका-याच्या पूर्वपरवानगीशिवाय एकापेक्षा जास्त वेळा हस्तांतरण झाल्याने , झालेला शर्थभंग नियामुकुल करताना करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत , मा. महाराष्ट्र शासन (महसूल व वन विभाग ) शासन परिपत्रक क्रमांक :- सिलिंग- 2026 /प्र.क्र. 70 /ल 7 दिनांक 13 जुलै 2026 यास ,\n4] महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 257(2) नुसार ही नोंद अथवा ह्या नोंदीवर आधारित पुढील नोंदी कोणत्याही वेळी आवश्यक असल्यास यथास्थिती फेरतपासणीस (Revision ) पात्र अथवा अपील यास , आणि\n5 ] मा. तहसील कार्यालय मंठा येथे ग्राम महसूल अधिकारी मंठा यांनी गट क्रमांक 34 मधील शर्थभंग बाबत दाखल प्रस्ताव दिनांक 18.05.26 तथा , मा. तहसील कार्यालय मंठा येथे ग्राम महसूल अधिकारी मंठा यांनी , मा. उपविभागीय अधिकारी साहेब यांचे आदेश जा.क्र. 2026 / उपविअ /जमा /कावि 2078 च्या संदर्भाने , विना परवानगी वर्ग 2 चे वर्ग 1 झालेल्या प्रकरणात वर्ग 2 ची दुरुस्ती अथवा पूर्ववत करणेची कार्यवाही तत्काळ करणेबाबत , असा विषयांकित केलेला सादर अहवाल दिनांक 27.10 .26 यातील निर्णयास अधीन राहील अशी फेरफार नोंद घेण्यात आली .",
  "talathi": "एन. एस. चिंचोले"
}
