{
  "village_code": "271800080231390000",
  "village_name": "मंठा",
  "taluka_name": "मंठा",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 6525,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:09:29Z",
  "surveys": [
    "328"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nनिम्नलिखित फेरफार SRO ऑफिस कडून ई फेरफार मोडूल मध्ये आलेला नसून खरेदी दिनांकापासून विलंबाने दस्त प्राप्त आहेत .\n1]हरिभाऊ दत्ताराव मोरे यांनी दस्त क्रमांक 1984 /2010 ( दिनांक 20 .12 .2010 ) यात नमूद मिळकत ग्रा.प. /न.प. मिळकत क्रमांक / प्लॉट क्रमांक 2797 /4 ज्याचे एकूण क्षेत्र 139 .40 चौ.मी. म्हणजे 00.01 .39 हेक्टर आर चौरस मीटर प्लॉट संजय किशोरीलाल गोयल यांचेकडून रुपये 73, 000 किमतीस खरेदी केलेले असल्याचे खरेदीखत झेरॉक्स व सोबत प्रतीज्ञालेख खरेदी दिनांकापासून विलंबाने प्राप्त आहे .\n2] उपरोक्त प्रमाणे खरेदीदार यांचे फेरफार झालेले नसून विद्यमान गट क्रमांक 328 मधील संजय किशोरीलाल गोयल यांचे विद्यमान क्षेत्र नोंदीत उपरोक्त मिळकतींचे क्षेत्र नोंदी अद्यापपर्यंत समाविष्ट असल्याचे निष्कर्ष असून , तसा आशय प्रतिज्ञापत्रात नमूद आहे .\n3] उपरोक्त मिळकतीचे , खरेदी क्षेत्राप्रमाणे उपरोक्त मिळकत क्षेत्र नोंद सामविष्ट असणारे धारक संजय किशोरीलाल गोयल यांचे विद्यमान क्षेत्र नोंदीतून क्षेत्र नोंद कमी करून , प्रतीज्ञालेख यातील तपशील व खरेदीदार यांनी खरेदी लिंक जुळविणे यास अधीन , आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 152 ( विलंब ) ,MRTP ACT 1966 , महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम अथवा महाराष्ट्र धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत ( सुधारणा ) अध्यादेश 03.11.25 ( विभाजन व हस्तांतरण नियामानुकुल ) , अथवा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता ( दुसरी सुधारणा ) अधिनियम 2025 (सुधारित कलम 47 नुसार प्रिमियम ) इत्यादी पैकी किंवा इत्यादी यातील लागू असणाऱ्या तरतुदीस अधीन ( कोणतेही हितसंबंधित आढळल्यास अबाधित ठेऊन ) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 257(2) नुसार ही नोंद अथवा ह्या नोंदीवर आधारित पुढील नोंदी कोणत्याही वेळी आवश्यक असल्यास यथास्थिती फेरतपासणीस (Revision ) पात्र अथवा अपीलास अधीन राहील अशी खरेदीखतनुसार फेरफार नोंद घेण्यास्तव –\nई फेरफार मोडूल मध्ये –\nलिहुन देणार:-\nसंजय किशोरीलाल गोयल रा. मंठा(खाता क्रमांक935) यांचे गट/सर्व्हे क्रमांक328, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1786 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nहरीभाऊ दत्ताराव मोरे , (खाता क्रमांक :-5847)गट/सर्व्हे क्रमांक 328 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मंठा जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1984 दिनांक 20/12/2010 प्रमाणे रक्कम रुपये 73000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nअसा फेरफार ई फेरफार मोडूल मध्ये घेण्यात आला .",
  "talathi": "एन. एस. चिंचोले"
}
