{
  "village_code": "271800080231390000",
  "village_name": "मंठा",
  "taluka_name": "मंठा",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 6526,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:09:29Z",
  "surveys": [
    "34"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nनिम्नलिखित फेरफार SRO ऑफिस कडून ई फेरफार मोडूल मध्ये आलेला नसून खरेदी दिनांकापासून विलंबाने दस्त प्राप्त आहेत .\nनिम्नलिखित फेरफार मध्ये प्रत्यक्षात खरेदीखत लिहून देणार फईमोद्दिन वहीदोद्दीन अन्सारी व रफिक महेबूब कुरेशी असे सामाईक खाते लिहून देणार नसून पैकी फईमोद्दिन वहीदोद्दीन अन्सारी हे आहेत , परंतु निम्नलिखित फेरफार मधील क्षेत्र नोंद त्यांचे सामाईक क्षेत्र नोंदीत समाविष्ट असल्याचा खालील प्रमाणे निष्कर्ष आहे .\n1]अब्दुल गणी अब्दुल वहिद फारोखी यांनी दस्त क्रमांक 1204 /2011 ( दिनांक 03 .05 .2011 ) यात नमूद मिळकत ग्रा.प. /न.प. मिळकत क्रमांक / प्लॉट क्रमांक 2807 /5 ज्याचे एकूण क्षेत्र 74 .34 चौ.मी. म्हणजे 00.00 .74 हेक्टर आर चौरस मीटर प्लॉट फईमोद्दिन वहीदोद्दीन अन्सारी यांचेकडून रुपये 45 , 000 किमतीस खरेदी केलेले असल्याचे खरेदीखत झेरॉक्स व सोबत प्रतीज्ञालेख खरेदी दिनांकापासून विलंबाने प्राप्त आहे .\n2] उपरोक्त प्रमाणे खरेदीदार यांचे फेरफार झालेले नसून विद्यमान गट क्रमांक 34 मधील फईमोद्दिन वहीदोद्दीन अन्सारी यांचे विद्यमान हिस्सा क्षेत्र नोंदीत उपरोक्त मिळकतींचे क्षेत्र नोंदी अद्यापपर्यंत समाविष्ट असल्याचे निष्कर्ष असून , तसा आशय प्रतिज्ञापत्रात नमूद आहे .\n3] उपरोक्त मिळकतीचे , खरेदी क्षेत्राप्रमाणे उपरोक्त मिळकत क्षेत्र नोंद सामविष्ट असणारे धारक फईमोद्दिन वहीदोद्दीन अन्सारी व रफिक महेबूब कुरेशी पैकी फईमोद्दिन वहीदोद्दीन अन्सारी यांचे हिस्स्याचे यांचे विद्यमान क्षेत्र नोंदीतून क्षेत्र नोंद गृहीत धरून ,कमी करून , प्रतीज्ञालेख यातील तपशील व खरेदीदार यांनी खरेदी लिंक जुळविणे यास अधीन , आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 152 ( विलंब ) ,MRTP ACT 1966 , महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम अथवा महाराष्ट्र धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत ( सुधारणा ) अध्यादेश 03.11.25 ( विभाजन व हस्तांतरण नियामानुकुल ) , अथवा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता ( दुसरी सुधारणा ) अधिनियम 2025 (सुधारित कलम 47 नुसार प्रिमियम ) इत्यादी पैकी किंवा इत्यादी यातील लागू असणाऱ्या तरतुदीस अधीन ( कोणतेही हितसंबंधित आढळल्यास अबाधित ठेऊन ) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 257(2) नुसार ही नोंद अथवा ह्या नोंदीवर आधारित पुढील नोंदी कोणत्याही वेळी आवश्यक असल्यास यथास्थिती फेरतपासणीस (Revision ) पात्र अथवा अपीलास अधीन राहील अशी खरेदीखतनुसार फेरफार नोंद घेण्यास्तव –\nई फेरफार मोडूल मध्ये –\nलिहुन देणार:-\nफईमोद्यीन वहीदोद्यीन अन्सारी ,रफीक महेबुब कुरेशी - - -रा. मंठा(खाता क्रमांक1404) यांचे गट/सर्व्हे क्रमांक34, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3033 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0074 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअब्दुल गणी अब्दुल वहीद फारोकी , (खाता क्रमांक :-5848)गट/सर्व्हे क्रमांक 34 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0074 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मंठा जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1204 दिनांक 03/05/2011 प्रमाणे रक्कम रुपये 45000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nअसा फेरफार ई फेरफार मोडूल मध्ये घेण्यात आला .",
  "talathi": "एन. एस. चिंचोले"
}
