{
  "village_code": "271800080231390000",
  "village_name": "मंठा",
  "taluka_name": "मंठा",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 6538,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T04:06:14Z",
  "surveys": [
    "155"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nनिम्नलिखित फेरफार SRO ऑफिस कडून ई फेरफार मोडूल मध्ये आलेला नसून खरेदी दिनांकापासून विलंबाने दस्त प्राप्त आहेत .\n1] गट क्रमांक 155 मधील प्लॉट विक्रेता शेख उस्मान शेख हिराजी , शेख रउफ शेख हिराजी,शेख मसूद शेख उस्मान यांनी विक्री केलेल्या प्लॉट नुसार फेरफार घेण्यासाठी विद्यमान सातबारावर आता, 40 चौरस मीटर क्षेत्र शिल्लक असून ,म्हणजे फेरफार साठी अपेक्षित क्षेत्र शिल्लक नसल्याने , तसेच तत्कालीन वेळी काही खात्यांचे लेखनप्रमाद झालेले असल्याचे निदर्शनास आल्यावरून , मा. तहसील कार्यालयात गट क्रमांक 154 ,155 बाबत फेरतपासणी (Revision ) बाबत प्रकरण दिनांक 20.07.26 रोजी दाखल आहे .\n2] निम्नलिखित फेरफार मध्ये , प्रत्यक्षात खरेदीखत लिहून देणार शेख उस्मान शेख हिराजी , शेख रउफ शेख हिराजी,शेख मसूद शेख उस्मान आणि प्रभाकर बाबुराव हजारे हे नाहीत , परंतु निम्नलिखित फेरफार मधील क्षेत्र नोंद त्यांचे क्षेत्र नोंदीत , तत्कालीन लेखनप्रमादाने , गट क्रमांक 155 मधील प्लॉट विक्रेता शेख उस्मान शेख हिराजी , शेख रउफ शेख हिराजी,शेख मसूद शेख उस्मान यांचे 42 चौरस मीटर क्षेत्र नोंद प्रभाकर बाबुराव हजारे ( फेर क्रमांक 3634 यात , 112 चौरस मीटर ऐवजी 154 चौरस मीटर नोंद होणे यामुळे यांचे क्षेत्र नोंदीत शिल्लक क्षेत्र समाविष्ट असल्याचा निष्कर्ष आहे .\n3]रविंद्र रामप्रसाद बोराडे यांनी दस्त क्रमांक 253 /2026 (दिनांक 30 .01 .2026 ) यात नमूद मिळकत ग्रा.प. /न.प. मिळकत क्रमांक / प्लॉट क्रमांक 2567 /59 ज्याचे एकूण क्षेत्र 83 .64 चौ.मी. म्हणजे 00.00.84 हेक्टर आर चौरस मीटर अशी मिळकत सोनाजी विठ्ठल कामिटे यांचेकडून रुपये 1,45 ,000 किमतीस खरेदी केलेले असल्याचे प्रतीज्ञालेख व सोबत खरेदीखत झेरॉक्स हे विलंबाने फेरफार साठी प्राप्त आहेत .\n4] उपरोक्त प्रमाणे खरेदीदार यांचे फेरफार झालेले नसून, विद्यमान गट क्रमांक 155 मधील अ.रउफ हिराजी ,मसूद उस्मान आणि प्रभाकर बाबुराव हजारे यांचे विद्यमान क्षेत्र नोंदीत उपरोक्त मिळकतींचे क्षेत्र नोंदी , उपरोक्त मुद्दा क्रमांक 2 अनुसार , अद्यापपर्यंत समाविष्ट असल्याचे निष्कर्ष आहे .\n5] उपरोक्त मिळकतीचे , खरेदी क्षेत्राप्रमाणे उपरोक्त मिळकत क्षेत्र नोंद सामविष्ट असणारे धारक अ.रउफ हिराजी ,मसूद उस्मान आणि प्रभाकर बाबुराव हजारे यांचे विद्यमान क्षेत्र नोंदीतून क्षेत्र नोंद कमी करून , प्रतीज्ञालेख यातील तपशील व खरेदीदार यांनी खरेदी लिंक जुळविणे यास अधीन , आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 152 ( विलंब ) ,MRTP ACT 1966 , महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम अथवा महाराष्ट्र धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत ( सुधारणा ) अध्यादेश 03.11.25 ( विभाजन व हस्तांतरण नियामानुकुल ) , अथवा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता ( दुसरी सुधारणा ) अधिनियम 2025 (सुधारित कलम 47 नुसार प्रिमियम ) इत्यादी पैकी किंवा इत्यादी यातील लागू असणाऱ्या तरतुदीस अधीन ( कोणतेही हितसंबंधित आढळल्यास अबाधित ठेऊन ) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 257(2) नुसार ही नोंद अथवा ह्या नोंदीवर आधारित पुढील नोंदी कोणत्याही वेळी आवश्यक असल्यास यथास्थिती फेरतपासणीस (Revision ) पात्र अथवा अपीलास अधीन राहील अशी खरेदीखतनुसार फेरफार नोंद घेण्यास्तव – अ.रउफ हिराजी ,मसूद उस्मान आणि प्रभाकर बाबुराव हजारे नसले तरी , केवळ\nई फेरफार मोडूल मध्ये –\nलिहुन देणार:-\nअ रउफ हिराजी ,मसुद उस्मान - - -रा. मंठा(खाता क्रमांक37) यांचे गट/सर्व्हे क्रमांक155, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0040 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0040 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nप्रभाकर बाबूराव हजारे रा. मंठा(खाता क्रमांक3299) गट/सर्व्हे क्रमांक155, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0154 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0042 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरविंद्र रामप्रसाद बोराडे , (खाता क्रमांक :-5859)गट/सर्व्हे क्रमांक 155 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0040 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nरविंद्र रामप्रसाद बोराडे , (खाता क्रमांक :-5859)गट/सर्व्हे क्रमांक 155 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0042 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मंठा जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 253 दिनांक 30/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 145000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nअसा फेरफार ई फेरफार मोडूल मध्ये उपलब्ध क्षेत्राचा फेरफार घेण्यात आला .\nउपरोक्त फेरफार नोंद , मा. तहसील कार्यालयात उपरोक्त गट क्रमांक 154 ,155 बाबत दाखल प्रकरण दिनांक 20.07.26 यातील फेरतपासणीस (Revision ) , निर्णयास अधीन राहील अशी उपरोक्त खरेदीदार यांची फेरफार नोंद घेण्यात आली .",
  "talathi": "एन. एस. चिंचोले"
}
