{
  "village_code": "271800080231400000",
  "village_name": "केंधळी",
  "taluka_name": "मंठा",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3483,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:16:01Z",
  "surveys": [
    "166"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nवाटणीपत्र लिहुन देणार:-1)राजेश गोविंदराव चव्हाण 2)दिनेश गोविंदराव चव्हाण 3)रुख्मीनबाई गोविंदराव चव्हाण रा.मौजे केंधळी येथील गट 166 क्षेत्र 02 हे 81 आर सामाईक जमिनी पैकी वर्षा राजेश चव्हान यांना 02 हे 00 आर व दिनेश गोविंदराव चव्हाण यांना 00 हे 81 आर जमीन 100 रु बॉन्ड वर बॉन्ड क्रमांक 53AB615058 दिनांक 08/09/2026 प्रमाणे वाटणी पत्र करुण दिले.",
  "talathi": "लोहगावकर"
}
