{
  "village_code": "271800080231400000",
  "village_name": "केंधळी",
  "taluka_name": "मंठा",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3491,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:16:01Z",
  "surveys": [
    "177",
    "295"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nहक्कसोड लिहुन देणार1)कविता विश्वनाथ घारे 2)दीक्षा विश्वनाथ घारे 3) अखिल विश्वनाथ घारे 4)आकाश विश्वनाथ घारे रा.मौजे केंधळी येथील गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 177 मध्ये 7/12 च्या इतर अधिकारात नावे आहेत ते कमी करण्यासाठी 100 रु बॉन्ड वर बॉन्ड क्रमांक 76AB097346 दिनांक 04/08/2026 प्रमाणे हक्कसोड पत्र करुण दिले.",
  "talathi": "लोहगावकर"
}
