{
  "village_code": "271800080231400000",
  "village_name": "केंधळी",
  "taluka_name": "मंठा",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3502,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:13:08Z",
  "surveys": [
    "160"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nसामाईक क्षेत्र वैयक्तिक लिहून देणार :-1)बळीराम संपत चव्हाण 2)रामेश्वर संपत चव्हाण रा. मौजे केंधळी शिवरातील शेत गट.न, 160 मधील मालकीचे सामाईक क्षेत्रफळ 02 हे 00 आर पैकी 1)बळीराम संपत चव्हाण क्षेत्र 01 हे 00 आर व 2) रामेश्वर संपत चव्हाण क्षेत्र 01 हे 00 आर जमीन 100 रु बॉन्डवर बॉन्ड न 76AB520046 यांना वाटणी पत्रा आधारे वाटून देत आहे",
  "talathi": "लोहगावकर"
}
