{
  "village_code": "271800080231430000",
  "village_name": "गेवराई",
  "taluka_name": "मंठा",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1998,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:22:43Z",
  "surveys": [
    "201"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून घेणार : दिव्या शंकरराव धारपवार\nलिहून देणार : 1) विकास रेणुकादास सूर्यवंशी यांची यांचे गेवराई शिवारातील गट क्रमांक 201 मधील क्षेत्र 0 हे. 85 आर पैकी 0 हे. 20 आर\n2) रेणुकादास शामराव सूर्यवंशी यांची गेवराई शिवारातील गट क्रमांक 201 मधील क्षेत्र 0 हे.53.36 आर पैकी 0 हे 30 आर\n3) सागर रेणुकादास सूर्यवंशी यांची गेवराई शिवारातील गट क्रमांक 201 मधील क्षेत्र 0 हे. 83 आर पैकी 0 हे. 20 आर,\nवरील प्रमाणे क्षेत्र भाडे पट्ट्याने दिले आहे .सदरील क्षेत्र फळ बागायत साठी दिलेले आहे. भाडेपट्टा लिहून देणार व भाडेपट्टा लिहून घेणार यांचा 50% हिस्सा राहील असे नोंदणीकृत भाडेपट्ट्याने नमूद केलेली संबंधितांनी दुय्यम निबंधक जालना 1 यांच्याकडे दस्त क्रमांक 6280 दिनांक 22/09/2026 कालावधी प्रमाणे कालावधी दिनांक 22/09/2026 पासून 29 वर्षाकरिता भाडे करू दिव्या शंकरराव धारपवार.",
  "talathi": "संतोष सुर्याभान वानुळे"
}
