{
  "village_code": "271800080231540000",
  "village_name": "इडोळी बु .",
  "taluka_name": "मंठा",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1812,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:09:17Z",
  "surveys": [
    "7",
    "94"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nवाटणीपत्र लिहून देणार :-1)गोविंद पंढरीनाथ आवचार 2) रुख्मिन पंढरीनाथ आवचार 3) विठ्ठल पंढरीनाथ आवचार रा. मौजे विडोळी बु शिवरातील शेत गट.न, 07 मधील सामाईक मालकीचे क्षेत्रफळ 00 हे 83 आर व शेत गट.न, 94 मधील सामाईक मालकीचे क्षेत्रफळ 00 हे 41 आर संपूर्ण जमीनी पैकी एकाच कुटुंबातील सदस्य 1) विठ्ठल पंढरीनाथ आवचार शेत गट.न, 07 क्षेत्र 0 हे 4150 आर शेत गट.न, 94 क्षेत्र 0 हे 2050 आर 2) शारदा गोविंद आवचार शेत गट.न, 07 क्षेत्र 0 हे 4150 आर शेत गट.न, 94 क्षेत्र 0 हे 2050 आर यांना 100 रु बॉन्डवर बॉन्ड न 53AB612498 यांना वाटणीपत्र पत्रा आधारे वाटून देत आहे",
  "talathi": "लोहगावकर"
}
