{
  "village_code": "271900010231630000",
  "village_name": "सोनवाडी",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1650,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T16:47:11Z",
  "surveys": [
    "99"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बैंक लिमिटेड शाखा भडगाव\nगहाणखत लिहुन देणार : कनिराम गिरधर राठोड ,बळीराम गिरधर राठोड ,सुभाष गिरधर राठोड रा. सोनवाडी यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 5414-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 624000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 99 क्षेत्र 1.7700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कनिराम गिरधर राठोड ,बळीराम गिरधर राठोड ,सुभाष गिरधर राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 624000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जितेंद्र चंद्रसिंग करघे"
}
