{
  "village_code": "271900010231630000",
  "village_name": "सोनवाडी",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1652,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:17:44Z",
  "surveys": [
    "149"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 07/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026\nलिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा भडगाव, भडगाव\nलिहुन देणार : जगदिश परमा राठोड , राहुल जगदीश, सचिन जगदीश रा. सोनवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 149 यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील पुस्तक क्रमांक 1 चे भाग क्रमांक 5/7 चे खंड क्रमांक 4 चे पान क्रमांक 11 ते 23 वर 47/2026 वर फाइल केले वरुण दिनांक 15/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 340000 /- कर्ज घेऊन गट क्रमांक 148 सदरी बोजा दाखल करणे बाबत जगदीश परमा राठोड, राहुल जगदीश, सचिन जगदीश यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 15/7/2026 दिलेवरून 7/12 चे इतर हककात रक्कर रुपये 340000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दाखल असे.",
  "talathi": "अक्षय बबनराव बिन्नीवाले"
}
