{
  "village_code": "271900010231750000",
  "village_name": "वडोद",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3035,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:09:03Z",
  "surveys": [
    "223"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nविहीर नोंद:-\nअर्जदार:- अशोक धोंडीबा बावस्कर रा.वडोद यांनी अर्ज देवून कळवले कि, त्यांची मौजे वडोद शिवारातील ग.नं. 223 मध्ये क्षेत्र 1.00 हे आर व पो.ख.0.10 हे आर जमीन असून त्यात त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली असुन त्यात त्यांचा संपूर्ण 0-16-0 आणे हिस्सा असल्याबाबतचे शपथपत्र व 7/12 वर नोंद घेण्यासाठी अर्ज सादर केला असून त्यानुसार नोंद घेण्यात आली .करिता मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गुणाजी कोंडीबा भिसे"
}
