{
  "village_code": "271900010231750000",
  "village_name": "वडोद",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3036,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:09:03Z",
  "surveys": [
    "2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nबोअरवेल नोंद:-\nअर्जदार:- मंजीतराव माधवराव सपकाळ रा.वडोद यांनी अर्ज देवून कळवले कि, त्यांची मौजे वडोद शिवारातील ग.नं. 2 मध्ये क्षेत्र 1.21 हे आर जमीन असून त्यात त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल खोदली असुन त्यात त्यांचा संपूर्ण 0-16-0 आणे हिस्सा असल्याबाबतचे शपथपत्र व 7/12 वर नोंद घेण्यासाठी अर्ज सादर केला असून त्यानुसार नोंद घेण्यात आली .",
  "talathi": "गुणाजी कोंडीबा भिसे"
}
