{
  "village_code": "271900010231760000",
  "village_name": "लोहगाव",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 7487,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T16:42:44Z",
  "surveys": [
    "42"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार:- योगेश प्रकाश धुपे रा.लोहगाव यांनी अर्ज देवून कळवले कि, त्यांची मौजे लोहगाव शिवारातील ग.नं. 42 मध्ये क्षेत्र 0.60 हे आर जमीन असून त्यात त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सन 2024-25 अंतर्गत 100% अनुदानावर मंजुर नवीन विहीर खोदली असुन सदर विहिरीची 7/12 वर \"डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सन 2024-25 अंतर्गत 100% अनुदानावर नवीन विहीर” अशी नोंद घेण्यासाठी सहा.गट विकास अधिकारी पंचायत समिती कन्नड यांचे पत्र जा.क्र./पसक/कृषी/विघयो/89/2026 कार्यालय पंचायत समिती कन्नड दि.23/3/2024 दिले असून त्यानुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "गुणाजी कोंडीबा भिसे"
}
