{
  "village_code": "271900010231770000",
  "village_name": "टाकळी अंतुर",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2827,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:44:25Z",
  "surveys": [
    "81"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबोअरवेल नोंद:-\nअर्जदार:- शितल संदीप साळवे रा.टाकळी अंतुर यांनी अर्ज देवून कळवले कि, त्यांची मौजे टाकळी अंतुर शिवारातील ग.नं. 81 मध्ये क्षेत्र 0.95 हे आर जमीन असून त्यात त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल खोदली असुन त्यात त्यांचा संपूर्ण 0-16-0 आणे हिस्सा असल्याबाबतचे शपथपत्र व 7/12 वर नोंद घेण्यासाठी अर्ज सादर केला असून त्यानुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "गुणाजी कोंडीबा भिसे"
}
