{
  "village_code": "271900010231810000",
  "village_name": "नेवपुर",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4578,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:29:52Z",
  "surveys": [
    "328"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा. क्र.2026/जमा-1/वाटणी /कावी-1881 /सीआर-217/2026\nआदेश दिनांक : 02/11/2026\nमा. तहसीलदार कन्नड यांचेकडील म. ज. म. अधि. 1966 चे कलम 85/2 आदेशाप्रमाणे मौजे नेवपूर येथील गट क्रमांक 328 मधील सामाईक खातेदार अंबादास नानासाहेब देशमुख, मनोज नानासाहेब देशमुख, सुनिल नानासाहेब देशमुख यांचे सामाईक एकूण क्षेत्र 1.5200 आकारणी 4.48 यांच्यात\n1) अंबादास नानासाहेब देशमुख क्षेत्र ला.यो. 00.60 पो.ख.0.00 हे. आर. चौमी.\n2) मनोज नानासाहेब देशमुख क्षेत्र ला.यो. 00.5600 पो.ख. 0.00 हे. आर. चौमी.\n3) सुनिल नानासाहेब देशमुख क्षेत्र ला.यो. 00.3600 पो.ख. 0.00 हे. आर. चौमी.\nयाप्रमाणे वाटणी आदेश प्राप्त झालेवरून नोंद केली.",
  "talathi": "अक्षय बबनराव बिन्नीवाले"
}
