{
  "village_code": "271900010231830000",
  "village_name": "करंजखेडा खालसा",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1481,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:12:52Z",
  "surveys": [
    "29"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nविहीर नोंदीचा तपशील :- जमीन मालक पांडुरंग लक्ष्मण हाडोळे रा.करंजखेडा यांनी अर्ज सादर करून विनंती केली की,त्यांनी मौजे करंजखेडा खा. शिवारातील गट क्र.29 मध्ये मालकीचे क्षेत्रात एक स्वतंत्र बोअरवेल यापूर्वीच खोदली असून हिस्स्याप्रमाणे 7/12 वर नोंद घेण्यात यावी असा अर्जदार यांचा अर्ज ,जबाब,पंचनामा बॉंड वरील शपथपत्र आले वरून घेणार यांचे नावे सदर नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "भिकन बाजीराव जंगले"
}
