{
  "village_code": "271900010231840000",
  "village_name": "नागापुर",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4162,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:53:25Z",
  "surveys": [
    "77"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026मा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय कन्नड ता. कन्नड जि. छ. संभाजीनगर यांचे पत्र जा.क्र.2026/वसुली/कावी-122 दि.10/07/2026 अन्वये, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि; मुंबई श्री. अनिल के. गरदरे पाटील (विशेष वसूली व विक्री अधिकारी) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1961 मधील नियम क्र. 107 व त्याखालील उपनियमान्वये आदेश जा.क्र.706/2026/वसुली/विवअ पुणे/मसकाक 156/म.स.सं.नियम 1961 नियम क्र-107 विशेष वसुली अधिकारी, महाराष्ट्र राज्य सह.पतसंस्था फेडरेशन मर्या; दिनांक 22/01/2026 नुसार खालील प्रमाणे आदेश करण्यात आले आहे की, मौजे नागापूर ता. कन्नड जि. छ. संभाजीनगर, गट क्र. 77 शे. सरदार शे. करीम यांचे हिस्स्याचे स्थावर मिळकत क्षेत्रावर (दावा क्र. 101/1190/2024-2025 दि. 09/11/2024), सत्संग नागरी सहकारी पतसंस्था मर्या; कन्नड, ता. कन्नड, जि. छ. संभाजीनगर या संस्थेच्या नावाने जप्तीबाबतचा बोजा नोंद करण्यात यावी, करीता महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि; मुंबई अनिल के. गरदरे पाटील (विशेष वसूली व विक्री अधिकारी) यांच्या आदेशानुसार नोंद घेण्यात आली,जी नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर असे.",
  "talathi": "यशवर्धन बंडू फलके"
}
