{
  "village_code": "271900010231950000",
  "village_name": "उंबरखेडा",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2466,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:24:43Z",
  "surveys": [
    "54"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहून घेणार : घृष्णेश्वर शुगर्स प्रा. लि. गदाना करखाना, कन्नड\nलिहून देणार : विठ्ठल नरसिंग चव्हाण रा. उंबरखेडा यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 63 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 54 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक घृष्णेश्वर शुगर्स प्रा. लि. गदाना करखाना यांचेकडील पत्र क्रमांक 63 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रामेश्वरी अरुण देऊतकर"
}
