{
  "village_code": "271900010232000000",
  "village_name": "करंजखेडा जहांगीर",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 8553,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:30:22Z",
  "surveys": [
    "772"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026\nजमीन मालक शेख अकिल शेख रशीद ,शेख तरबेज शेख शकील ,शेख शोहेब शेख शकील,शेख साकिब शेख शकील ,शेख अतिक शेख शकील,शेख सुलताना बी सत्तार खान, रा.करंजखेडा यांनी अर्ज सादर करून विनंती केली की,त्यांनी मौजे करंजखेडा (ज.) शिवारातील गट क्र.772 मध्ये शेख अकिल शेख रशीद ,शेख तरबेज शेख शकील ,शेख शोहेब शेख शकील,शेख साकिब शेख शकील ,शेख अतिक शेख शकील,शेख सुलताना बी सत्तार खान, यांच्या मालकीचे क्षेत्रात एक सामाईक विहीर यापूर्वीच खोदली असून सदरील विहिरीची सामाईक हिस्स्याप्रमाणे 7/12 वर नोंद घेण्यात यावी असा अर्जदार यांचा अर्ज ,जबाब,पंचनामा बॉंड वरील शपथपत्र आले वरून घेणार यांचे नावे सदर नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "भिकन बाजीराव जंगले"
}
