{
  "village_code": "271900010232000000",
  "village_name": "करंजखेडा जहांगीर",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 8554,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:30:22Z",
  "surveys": [
    "417"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nलिहुन देणार –1) त्रिंबक शिवलाल राजपुत रा.तलाववाडी ता.कन्नड यांचे नावे मौजे करंजखेडा जा.शिवारातील गट क्रमांक/सर्वे क्रमांक 417 मधील जमिनीतील विहिरीतील नावे असलेला 0-8-0 आणे हिस्सा हा यांनी लिहुन घेणार – सुरजसिंग मोतीलाल राजपुत रा.तलाववाडी ता.कन्नड करंजखेडा जा. शिवारात गट क्रमांक/सर्वे क्रमांक 417 मधील जमिनीतील विहिरीत 0-8-0 आणे हिस्सा हा यांना दुय्यम निंबधक कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 719 दिनांक 10/02/2006 प्रमाणे रक्कम रुपये 30000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर वरील प्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भिकन बाजीराव जंगले"
}
