{
  "village_code": "271900010232000000",
  "village_name": "करंजखेडा जहांगीर",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 8556,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:30:22Z",
  "surveys": [
    "209"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-1/वाटणी/कावि-1794/सीआर-189/2026\nआदेश दिनांक : 05/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार :-\n1) अब्दुल करीम मोहम्मद आजम रा.करंजखेडा ता.कन्नड यांनी त्यांच्या नावे व ताब्यात असलेली मौजे करंजखेडा ज. शिवारातील गट क्रमांक- 209 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे.1000 आर चौ.मी.आणि पोटखराब 0. हे .0000 आर चौ.मी. ही जमीन आपआपसामध्ये खालील प्रमाणे वाटून दिली,घेतली.\nवाटणीपत्राने लिहुन घेणार :-\n1) शेख कादर करीम - गट क्रमांक- 209 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे.4500 आर चौ.मी.आणि पोटखराब 0.0000 हे .आर चौ.मी.,\n2) शेख अ सत्तार अ करीम - गट क्रमांक- 209 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे.4500 आर चौ.मी.आणि पोटखराब 0.0000 हे .आर चौ.मी.,\nयांना दिले असे मा.तहसिलदार तहसील कार्यालय कन्नड जा.क्र.2026/जमा-1/वाटणी/कावि-1794/सीआर-189/2026दि.05/10/2026 चे आपसात वाटणीपत्राने केल्याचे आदेश दिलेवरून घेणार यांचे नावे सदर नोंद घेतली.",
  "talathi": "भिकन बाजीराव जंगले"
}
