{
  "village_code": "271900010232000000",
  "village_name": "करंजखेडा जहांगीर",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 8567,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:13:10Z",
  "surveys": [
    "880"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nविहीर नोंदीचा तपशील :- जमीन मालक नितीन प्रकाश पैठणे रा.हिवरावाडी यांनी अर्ज सादर करून विनंती केली की,त्यांनी मौजे करंजखेडा जा.शिवारातील गट क्र.880 मध्ये त्यांचे मालकीचे क्षेत्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सन 2019-20 अंतर्गत 100 % अनुदानित एक स्वतंत्र विहीर यापूर्वीच खोदली असून सदरील विहिरीची स्वतंत्र हिस्स्याप्रमाणे 7/12 वर नोंद घेण्यात यावी असा अर्जदार यांचा अर्ज ,जबाब,पंचनामा बॉंड वरील शपथपत्र तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय कन्नड यांचे पत्र जा.क्र./पसक/कृषी/विघयो/कावी/35/2026 दि.21/09/2026 आले वरून घेणार यांचे नावे सदर नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "भिकन बाजीराव जंगले"
}
