{
  "village_code": "271900010232000000",
  "village_name": "करंजखेडा जहांगीर",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 8572,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:13:10Z",
  "surveys": [
    "440"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nविहीर नोंदीचा तपशील :- जमीन मालक लताबाई आधारराव पवार रा.करंजखेडा यांनी अर्ज सादर करून विनंती केली की,त्यांनी मौजे करंजखेडा जा. शिवारातील गट क्र.440 मध्ये त्यांचे मालकीचे क्षेत्रात एक स्वतंत्र विहीर यापूर्वीच खोदली असून सदरील विहिरीची स्वतंत्र हिस्सा हिस्स्याप्रमाणे 7/12 वर नोंद घेण्यात यावी असा अर्जदार यांचा अर्ज ,जबाब,पंचनामा बॉंड वरील शपथपत्र आले वरून घेणार यांचे नावे सदर नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "भिकन बाजीराव जंगले"
}
