{
  "village_code": "271900010232020000",
  "village_name": "कोळंबी मक्ता",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 636,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:14:58Z",
  "surveys": [
    "35",
    "42"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डि एफ सी बँक लि.शाखा कन्नड\nगहाणखत लिहुन देणार : धनजी संपत वाघ रा. कोळंबी मक्ता यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 5336-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 360000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 35, 42 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनजी संपत वाघ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 360000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nगणेश धनजी वाघ (खाता क्रमांक :- 91) ,",
  "talathi": "सुधाकर किसन काथार"
}
