{
  "village_code": "271900010232040000",
  "village_name": "चिंचोली (लिं)",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4986,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:38:19Z",
  "surveys": [
    "129"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकारी बँक लि छत्रपती संभाजीनगर तर्फे राहुल पोपट भालेराव\nगहाणखत लिहुन देणार : प्रदीप विठ्ठलराव काथार रा. चिंचोली (लिं) यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 5780-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 129 क्षेत्र 0.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदीप विठ्ठलराव काथार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "समाधान रामराव साळवे"
}
