{
  "village_code": "271900010232040000",
  "village_name": "चिंचोली (लिं)",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4989,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:38:19Z",
  "surveys": [
    "438"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nतुकाराम पुंडलिक सोन्ने रा. चिंचोली (लिं)(खाता क्रमांक24116) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 438, मधील प्लॉट ज्याची रुंदी पुर्व -पश्चिम 30 फुट व लांबी दक्षिणोत्तर 40 फुट ज्याचे एकुण क्षेत्रफळ 1200 चौ.फुट म्हणजेच 111.00 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nविजय अंबादास काथार , (खाता क्रमांक :-24648)गट/सर्व्हे क्रमांक 438 मधील प्लॉट ज्याची रुंदी पुर्व -पश्चिम 30 फुट व लांबी दक्षिणोत्तर 40 फुट ज्याचे एकुण क्षेत्रफळ 1200 चौ.फुट म्हणजेच 111.00 चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2590 दिनांक 14/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 155000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "समाधान रामराव साळवे"
}
