{
  "village_code": "271900010232100000",
  "village_name": "गणेशपुर (गणेशपुरवाडी)",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1758,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:34:07Z",
  "surveys": [
    "129"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nविहीर नोंद :-\nअर्जदार :- वरून लक्ष्मण जाधव अ.पा.क.आई मिराबाई लक्ष्मण जाधव रा.जामडी जा.ता कन्नड यांनी अर्ज सादर केला की,मौजे गणेशपूर येथील गट नं.129 मध्ये त्यांनी त्यांच्या मालकीच्या शेतजमिनीत एक विहीर खोदली असून सदरील विहीर त्यांच्या स्वतंत्र हक्काची आहे.\nअसा अर्ज व प्रतिज्ञापत्र सादर केल्यावरून तसेच स्थानिक चौकशी /पंचनामा अन्वये नोंद घेण्यात येते,करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गणेश गहेनाजी खिल्लारे"
}
