{
  "village_code": "271900010232100000",
  "village_name": "गणेशपुर (गणेशपुरवाडी)",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1763,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:16:43Z",
  "surveys": [
    "83"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बैंक लिमिटेड शाखा कन्नड\nगहाणखत लिहुन देणार : सलीम अब्बास शहा रा. गणेशपुर (गणेशपुरवाडी) यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 6052-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 764000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 83 क्षेत्र 0.7100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सलीम अब्बास शहा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 764000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश गहेनाजी खिल्लारे"
}
