{
  "village_code": "271900010232100000",
  "village_name": "गणेशपुर (गणेशपुरवाडी)",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1765,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:16:43Z",
  "surveys": [
    "191"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : मा.तहसीलदार कन्नड\nआदेश क्रमांक : 220/2026\nआदेश दिनांक : 30/10/2026\nमा.तहसीलदार कन्नड यांच्या आदेशान्वये वाटणीपत्रक नोंदीचा तपशील खालीलप्रमाणे.\nवाटून देणार :-\nप्रताप लक्ष्मण खाडवे रा.गणेशपूर ता.कन्नड यांच्या नावे असलेले मौजे गणेशपूर येथील गट नं.191 मधील क्षेत्र 0.60 हे.आर पैकी क्षेत्र 0.40 हे.आर त्यांनी खालीलप्रमाणे वाटून दिले.\nवाटून घेणार :-\nपरमेश्वर प्रताप खाडवे रा.गणेशपूर क्षेत्र : 0.40 हे.आर\nतहसील कार्यालय कन्नड यांचे आदेश एसआरव्ही 43/17/गणेशपूर /कावी 1879/सीआर 220/2026/दिनांक 30/10/2026 नुसार नोंद घेण्यात येते,करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गणेश गहेनाजी खिल्लारे"
}
